पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारत छोडो आंदोलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधीजींद्वारे इंग्रजांच्या विरोधात चालवले गेलेले एक आंदोलन.

उदाहरणे : भारत छोडो आंदोलनाचा नारा होता - करो या मरो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नौ अगस्त उन्नीस सौ बयालीस को महात्मा गाँधी के द्वारा अंग्रेज़ों के ख़िलाफ़ चलाया गया एक आन्दोलन।

भारत छोड़ो आंदोलन का नारा था - करो या मरो।
अगस्त क्रांति, अगस्त क्रान्ति, भारत छोड़ो आंदोलन, भारत छोड़ो आन्दोलन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.