सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत.
उदाहरणे : नाथांची भारुडे रंजनाबरोबरच प्रबोधनही करणारी आहेत
अर्थ : अनावश्यक विस्तृत वृत्तांत.
उदाहरणे : आता तुम्ही तुमचे रामायण बंद करा.
समानार्थी : गाणे, चर्हाट, पाल्हाळ, पुराण, रामायण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी विषय से संबंधित अनावश्यक एवं उबाऊ विस्तृत वृत्तांत।
स्थापित करा