पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिंगरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिंगरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली एक प्रकारच्या पक्ष्यातील मादी.

उदाहरणे : कोकिळा आपली अंडी कावळ्यच्या घरट्यात घालते

समानार्थी : कुहू, कोइल, कोकिळा, कोयल, कोयार, कोयाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any of numerous European and North American birds having pointed wings and a long tail.

cuckoo
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : मधे अरी असणारे आणि कोकाटीप्रमाणे फिरवले जाणारे एक खेळणे.

उदाहरणे : राजू भिंगरी फिरवत बसला आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खूब घूमनेवाला काठ आदि का एक गोल छोटा खिलौना।

बच्चा फिरकी नचा रहा है।
चकई, चकरी, ढेरा, फिरकी, फिरहरी, भँभरी, भँभीरी

A toy consisting of vanes of colored paper or plastic that is pinned to a stick and spins when it is pointed into the wind.

pinwheel, pinwheel wind collector

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.