सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भिक्षेत मिळालेली वस्तू.
उदाहरणे : भिखार्याची झोळी भिक्षेने भरली होती.
समानार्थी : भीक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह वस्तु जो भिक्षा के रूप में मिलती है।
Giving money or food or clothing to a needy person.
अर्थ : दानात मिळालेली वस्तू.
उदाहरणे : भटजींना दान म्हणून एक गाय आणि काही आभूषणे मिळाली.
समानार्थी : खैरात, दान, देकार
वह वस्तु जो दान में किसी को दी जाए।
Money contributed to a religious organization.
स्थापित करा