पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिनणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिनणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / मालकीवाचक

अर्थ : आत शिरून सर्वत्र ठसणे.

उदाहरणे : दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.

समानार्थी : मुरणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : औषधे, विषे इत्यादींच्या स्वशक्तीने, गुणाने आत (अंगात) शिरणे.

उदाहरणे : सापाचे विष संपूर्ण शरीरीत भिनले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरा असर होना।

साँप काटने से पूरे शरीर में ज़हर चढ़ गया है।
चढ़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.