पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुयार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुयार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जमिनीखालून जाणारा मार्ग.

उदाहरणे : काही कैदी भुयार खणून तुरुंगातून पसार झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज़मीन खोदकर या बारूद से उड़ाकर उसके नीचे बनाया हुआ मार्ग।

किले के घिर जाने पर राजा ने सुरंग से भागकर अपनी जान बचाई।
अधोमार्ग, टनल, टनेल, बोगदा, सुरंग

A passageway through or under something, usually underground (especially one for trains or cars).

The tunnel reduced congestion at that intersection.
tunnel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.