सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील भूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूप (नाम)

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या देशाचा वा विशिष्ट जनसमूहाचा शासक आणि स्वामी.

उदाहरणे : कोरियाचा राजा मॉसोलस याची १४० फूट उंचीची कबर हॅलिकार्नेस येथे आहे.

समानार्थी : नरपती, नराधिप, नरेंद्र, नरेश, नृप, नृपती, नृपाल, भूपती, भूपाल, महीपाल, महीपाळ, राजा

A male sovereign. Ruler of a kingdom.

king, male monarch, rex
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जाणारा संगीतातील एक राग.

उदाहरणे : गवयाने भूप आळवायला सुरवात केली.

रात के पहले पहर में गाया जानेवाला एक राग।

गवैया ने भूप गाना शुरू किया।
भूप