पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूमिहीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूमिहीन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शेती करण्यास भूमी किंवा जमिन नाही अशी व्यक्ती.

उदाहरणे : सरकारने भूमिहीनांना रोजगार आणि जमिनी देण्याचे कबूल केले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसके पास भूमि या ज़मीन न हो।

सरकार ने भूमिहीनों को रोज़गार और ज़मीन देने का वादा है।
भूमिहीन

भूमिहीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्याकडे शेती करायला स्वतःची जमिन नाही असा.

उदाहरणे : सरकार भूमिहीन लोकांना पट्ट्यावर जमीनी देत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके पास भूमि या ज़मीन न हो।

सरकार भूमिहीन लोगों को पट्टे पर ज़मीन देती है।
बेजमीन, बेज़मीन, भूमिरहित, भूमिहीन

Owning no land.

The landless peasantry.
landless

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.