पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भेट देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भेट देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : श्रेष्ठास किंवा इष्टमित्रादिकास एखादी वस्तू देणे.

उदाहरणे : गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व मुलांना प्राध्यापकांनी पुस्तके भेट दिली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को कोई चीज़ उपहार के रूप में देना।

मुझे राम के जन्मदिन पर एक अच्छा उपहार देना है।
उपहार देना, तोहफा देना, भेंट देना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.