पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भेळपुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भेळपुरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भेळीत पुरी चुरून बनवलेले खाद्य.

उदाहरणे : चौपाटीला जाऊन भेळपुरी खाणार नाही असे कसे होईल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भेल में पूरी को चूरकर या साबूत डालकर बनाई गई एक चटपटी खाद्य वस्तु।

चौपाटी जाएँ और भेलपुरी न खाएँ ये कैसे हो सकता है !।
भेलपुरी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.