पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भैरव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भैरव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : शंकराचा एक अवतार.

उदाहरणे : तांत्रिक लोक भैरवाची उपासना करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिव के एक प्रकार के गण।

तंत्र-मंत्र की सिद्धि के लिए लोग भैरव की उपासना करते हैं।
भैरव, भैरो, भैरोजी

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एक राग.

उदाहरणे : भैरवचा गायन समय सकाळ सांगितला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छह रागों में से एक।

वह राग भैरव गा रहा है।
भैरव, भैरव राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.