पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भोपळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भोपळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक प्रकारची फळभाजी.

उदाहरणे : काही लोक भोपळ्याची भाजी आवडीने खातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का फल जिसकी तरकारी बनाई जाती है।

कुछ लोग कुम्हड़े की तरकारी बड़े चाव से खाते हैं।
आमक, कद्दू, काशीफल, कुम्हड़ा, कुष्मांड, कूष्मांड, कोहँड़ा, कोहड़ा, पिंडफल, पिण्डफल, पुष्पफल, मीठा-कद्दू, वृहत्फल, वेष्टक, सीताफल

Usually large pulpy deep-yellow round fruit of the squash family maturing in late summer or early autumn.

pumpkin
२. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : एक वेल, याची फळे भाजी म्हणून खाल्ली जातात.

उदाहरणे : सूर्यप्रकाश चांगला मिळाला तर भोपळ्याची वेल चांगली फोफावते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बेल जिसके फलों की तरकारी बनती है।

खेत का कुम्हड़ा अब फलने लगा है।
आमक, कद्दू, काशीफल, कुम्हड़ा, कुष्मांड, कूष्मांड, कोहँड़ा, कोहड़ा, नागपुष्पक, पुष्पफल, मीठा-कद्दू, वृहत्फल, वेष्टक, सीताफल

A coarse vine widely cultivated for its large pulpy round orange fruit with firm orange skin and numerous seeds. Subspecies of Cucurbita pepo include the summer squashes and a few autumn squashes.

autumn pumpkin, cucurbita pepo, pumpkin, pumpkin vine
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : * (क्रिकेट) ज्यात एक ही धाव झाली नाही अशी स्थिती.

उदाहरणे : ह्या सामन्यात सचिनला भोपळा फोडता आला नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(क्रिकेट) किसी बल्लेबाज का वह स्कोर जिसमें एक भी रन न बना हो।

इस पारी में उसे शून्य मिला।
अंडा, अण्डा, डक, डक्स एग, शून्य

(cricket) a score of nothing by a batsman.

duck, duck's egg

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.