पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भौगोलिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भौगोलिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : भूगोलाशी संबंधित किंवा भूगोलाचा.

उदाहरणे : तो ह्या क्षेत्राचा भौगोलिक अध्ययन करत आहे.

समानार्थी : भू-गोलीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूगोल संबंधी या भूगोल का।

वह इस क्षेत्र का भौगोलिक अध्ययन कर रहा है।
भू-गोलीय, भूगोलीय, भौगोलिक

Of or relating to the science of geography.

geographic, geographical

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.