अर्थ : पदार्थविज्ञानाचा ज्ञाता.
उदाहरणे :
शरीर हलके किंवा वायुरूप करून आकाशगमन साध्य करण्याची युक्ती भौतिकशास्त्रज्ञांना अजून तरी शोधून काढता आलेली नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वैज्ञानिक जो भौतिक शास्त्र का ज्ञाता हो।
किस भौतिकविद् ने चुम्बक की खोज की थी?A scientist trained in physics.
physicist