पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भौतिकशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान

अर्थ : ज्यात जगाचा, त्यातील आविष्कारांचा, त्यासंबंधीच्या नियमांचा त्याशिवाय वस्तूमात्रांचे निरनिराळे गुण इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे : माझा मावसा महाविद्यालयात पदार्थविज्ञान शिकवतो.

समानार्थी : पदार्थविज्ञान, वास्तवशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पदार्थ और ऊर्जा तथा उनके पारस्परिक प्रभाव या क्रिया का विज्ञान।

मौसाजी महाविद्यालय में भौतिकी पढ़ाते हैं।
पदार्थ विज्ञान, पदार्थ-विज्ञान, फिजिक्स, भौतिक विज्ञान, भौतिक शास्त्र, भौतिक-विज्ञान, भौतिक-शास्त्र, भौतिकी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.