पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंदारवृक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : धर्मग्रंथात वर्णिलेला देवलोकात आढळणारा एक वृक्ष.

उदाहरणे : शिवपुराणात मंदारवृक्षाचे माहात्म्य वर्णिलेले आहे.

समानार्थी : देवतरू, मंदार, मांदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक ग्रंथों में वर्णित एक वृक्ष जो देवलोक में पाया जाता है।

मंदार वृक्ष इंद्र के नंदन कानन में स्थित है।
मंदार, मंदार वृक्ष, मंदारक, मन्दार, मन्दार वृक्ष, मन्दारक

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.