पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मताधिकारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मताधिकारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला मत देण्याचा अधिकार आहे असा.

उदाहरणे : मताधिकारी व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी योग्य व्यक्तीलाच मत द्यावे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे मत देने का अधिकार हो।

मतधिकारी व्यक्तियों से अनुरोध है कि कृपया अपने मत का सदुपयोग करें।
मताधिकारी, वोटाधिकारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.