पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनुष्यगण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मनुष्यगण   नाम

१. नाम / भाग

अर्थ : जातकशास्त्रात मानलेल्या तीन गणांपैकी दुसरा गण.

उदाहरणे : मनुष्यगण व देवगणाची गणमैत्री अधिक चांगली मानतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज्योतिषशास्त्र में माने जाने वाले तीन गणों में से दूसरा गण।

यदि वर का राक्षस गण हो और कन्या का मनुष्यगण हो तो फल शुभ रहता है।
मनुष्य गण, मनुष्य-गण, मनुष्यगण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.