पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मन होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मन होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.

उदाहरणे : मला काही खाण्याची इच्छा होतेय.

समानार्थी : अभिलाषा वाटणे, इच्छा होणे, पाहिजे, वाटणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.