पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कानात साचणारा मळ.

उदाहरणे : कानात मळ झाल्याने कान दुखत होता.

समानार्थी : कानकोंडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान में पायी जानेवाली मैल।

खोंठ की अधिकता से कान संबंधी कई रोग होते हैं।
कनमैल, कर्ण मल, कल्क, खूँट, खूंट, खोंठ, ठेंठी, तोक्म

A soft yellow wax secreted by glands in the ear canal.

cerumen, earwax
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.

उदाहरणे : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते

समानार्थी : मल, विष्टा, विष्ठा, शी, शीट

३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सामान्यनाम

अर्थ : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.

उदाहरणे : मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात

समानार्थी : मल

४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण.

उदाहरणे : कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.

समानार्थी : घाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ में से निकलने वाली या उस पर जमी हुई गर्द या धूल।

कपड़े से मैल निकालने के लिए उसे साबुन, सर्फ आदि से धोना चाहिए।
कल्क, गंदगी, गन्दगी, मल, मैल, मैला

Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.

The furniture was covered with dust.
dust
५. नाम / अवस्था

अर्थ : मळण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे

समानार्थी : मलिनता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मलिन होने की अवस्था या भाव।

उसके मन की मलिनता को साफ़ नहीं किया जा सकता।
इस शहर में जगह-जगह गंदगी दिखाई दे रही है।
अपवित्रता, अमेध्यता, अमेध्यत्व, अविशुद्धि, अशुचिता, अशुचित्व, अशुद्धता, अशुद्धि, अशौच, अस्वच्छता, आलाइश, कलुष, गंदगी, गंदापन, गन्दगी, गन्दापन, मलिनता, मलिनत्व, मलिनाई, मलीनता, मालिन्य, मैलापन, श्यामता

The state of being contaminated.

contamination, taint
६. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण.

उदाहरणे : त्याच्या कानात खूप मळ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ का गाढ़ा मल।

उसकी आँख में बहुत कीचड़ है।
कीचड़
७. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ.

उदाहरणे : तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

त्वचा के ऊपर जमनेवाली मैल।

वह मैल को साफ़ करने के लिए प्रतिदिन साबुन से नहाता है।
त्वचा का मल, त्वचा की मैल, त्वचा मल, मल, मैल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.