सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील मळका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळका (विशेषण)

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वच्छ नसलेला.

उदाहरणे : भिकार्‍याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.

समानार्थी : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, घाणेरडा, मलिन, मळकट

Soiled or likely to soil with dirt or grime.

Dirty unswept sidewalks.
A child in dirty overalls.
Dirty slums.
Piles of dirty dishes.
Put his dirty feet on the clean sheet.
Wore an unclean shirt.
Mining is a dirty job.
Cinderella did the dirty work while her sisters preened themselves.
dirty, soiled, unclean