पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळमळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळमळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वांती होईण्यापूर्वी पोटात ढवळण्याची क्रिया.

उदाहरणे : औषध घेतल्यावर माझी मळमळ थांबली

समानार्थी : उमाळा, उमासा, कळमळ, शिसकारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जी मिचलाने की क्रिया।

दवा खाते ही उसे उबकाई आने लगी।
अकुलाहट, उकलाहट, उबकाई, उबकी, ओकाई, कै, मतली, मिचलाहट, मिचली, मितली

An involuntary spasm of ineffectual vomiting.

A bad case of the heaves.
heave, retch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.