पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळवट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळवट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कपाळभर लावलेले कुंकू.

उदाहरणे : नवरात्रात मळवट भरून एक बाई घागरी फूंकत होती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.