पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मशिनगन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मशिनगन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक स्वचलित बंदूक.

उदाहरणे : सैनिकांच्या हातात मशिनगन होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक स्वचालित बंदूक।

सैनिकों के हाथ में मशीनगन थी।
मशीन गन, मशीनगन

A rapidly firing automatic gun (often mounted).

machine gun

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.