अर्थ : तेल इत्यादीने शरीर किंवा शरीराचा एखादा भाग चोळण्याची क्रिया.
उदाहरणे :
तो आठवड्यातून दोन दिवस संपूर्ण अंगाची मालिश करवून घेतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Kneading and rubbing parts of the body to increase circulation and promote relaxation.
massage