पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मसिहा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मसिहा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्यास मुक्त करणारी किंवा एखाद्याचे कष्ट इत्यादी दूर करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आधुनिक समाजात काही लोक मसिहा बनण्याचा ढोग करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी को मुक्त कराए या किसी के कष्ट आदि को दूर करे।

आधुनिक समाज में कुछ लोग मसीहा बनने का ढोंग करते हैं।
मसीह, मसीहा

Any expected deliverer.

christ, messiah

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.