सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक हिंदू दैवत.
उदाहरणे : राम व रावण दोघेही शिवाचे उपासक होते.
समानार्थी : आदिनाथ, कपाली, कपाळी, चंद्रमौली, त्रिनेत्र, त्रिपुरारी, त्र्यंबक, नीलकंठ, पंचान्न, पशुपती, मदनान्तक, महादेव, महेश, रुद्र, शंकर, शंभू, शिव, सदाशिव, सांब, हर
एक सृष्टिनाशक हिन्दू देवता।
अर्थ : उज्जयिनी येथे असलेले एक ज्योतिर्लिंग.
उदाहरणे : महाकालेश्वराची प्रतिमा दक्षिणमुखी आहे.
समानार्थी : महाकालेश्वर
बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो मध्यप्रदेश के उज्जैन नगर में स्थित है।
स्थापित करा