अर्थ : पेशवाईतील एक नामवंत पराक्रमी मराठी सरदार आणि संस्थानिक.
उदाहरणे :
महादजी जसा लढवय्या होता, तसाच दूरद्दष्टीचा मुत्सद्दीही होता.
समानार्थी : महादजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पेशवा शासन के समय में एक नामी और पराक्रमी सेनापति।
महादजी सिंधिया एक कुशल योद्धा के साथ ही साथ दूरदर्शी भी थे।