पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महापरिनिर्वाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : बौद्ध धर्मानुसार केवळ बोधी व्यक्तीलाच मृत्यूनंतर लाभणारा पूर्ण मोक्ष वा पूर्ण निर्वाण.

उदाहरणे : कुशीनगर हे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचे स्थळ आहे.

समानार्थी : परिनिर्वाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बौद्ध धर्मानुसार पूर्ण मोक्ष या पूर्ण निर्वाण जो किसी बोधि व्यक्ति को ही मृत्यु पश्चात् मिलता है।

कुशीनगर भगवान बुद्ध का महापरिनिर्वाण स्थल है।
परिनिर्वाण, महापरिनिर्वाण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.