पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महारकावळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : साध्या कावळ्यापेक्षा मोठा व पूर्ण काळा असून डोळे तपकिरी असलेला पक्षी.

उदाहरणे : डोमकावळा सर्वभक्षी आहे.

समानार्थी : डोंबकावळा, डोमकावळा, रानकावळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कौआ जिसका सारा शरीर काला होता है।

डाल पर बैठा डोमकौआ काँव-काँव कर रहा है।
डोम कौआ, डोम कौवा, डोमकौआ, डोमकौवा, दंडकाक, दग्धकाक, दण्डकाक, द्रोणकाक, धेड़ी-काक, धेड़ी-कौआ, धेड़ी-कौवा, नालिजंघ, पर्वतकाक, फलप्रिय, वनाश्रय, वृद्धकाक

Large black bird with a straight bill and long wedge-shaped tail.

corvus corax, raven

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.