सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
उदाहरणे : महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते. ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
समानार्थी : नार, नारी, बया, बाई, बाईमाणूस, वनिता, स्त्री
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
A person who belongs to the sex that can have babies.
स्थापित करा