पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महीध्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महीध्र   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सामान्यनाम

अर्थ : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.

उदाहरणे : हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला

समानार्थी : गिरी, डोंगर, पर्वत, पहाड, महीधर, शैल

२. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : नागांचा राजा, यास सहस्र मुखे असून याने आपल्या डोक्यावर पृथ्वी तोलून धरलेली आहे अशी समजूत आहे.

उदाहरणे : शेष हे विष्णूचे आसन आहे

समानार्थी : महीधर, शेष, शेषनाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों के अनुसार हजार फनों वाला वह नाग जिसके फनों पर यह पृथ्वी ठहरी हुई है।

शेषनाग हिन्दुओं के एक देवता माने जाते हैं।
अनंतदेव, अनंतशीर्ष, अनन्तदेव, अनन्तशीर्ष, अहिनाह, अहिपति, अहीश, आलुक, धरणीधर, धराधार, नागराज, नागाधिप, नागेश, फणींद्र, फणीन्द्र, फनिंद, भूमिधर, महिधर, शेष, शेष सर्प, शेषनाग, सर्पराज, सहस्त्रानन

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.