पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांडळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांडळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ठोकणी, मुसळ इत्यादीकांच्या टोकाला घातलेली कडी.

उदाहरणे : मुसळाला नवीन मांडळ लावून आणली

समानार्थी : वसवी, वसवे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.