पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांडी घालून बसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांडी घालून बसणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : उजव्या पायाचा पंजा डाव्या पायाच्या पोटरीखाली व डाव्या पायाचा पंजा उजव्या पायाच्या पोटरीखाली घेऊन बसणे.

उदाहरणे : लिहिण्यासाठी तो मांडी घालून बसला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाहिने पैर का पंजा बाईं पिंडली के नीचे और बाएँ पैर का पंजा दाहिनी पिंडली के नीचे दबाकर बैठना।

कलेवा करने के लिए वह पलथी मारकर बैठा।
पलथी मारकर बैठना, पलथी मारना, पालथी मारकर बैठना, पालथी मारना

Be seated.

sit, sit down

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.