सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील माचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माचा (नाम)

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जमिनीपासून वर निजण्याचे साधन.

उदाहरणे : परीकथांमध्ये उडणारे पलंग असतात

समानार्थी : पर्यंक, पलंग, मंचक

एक प्रकार की बड़ी चारपाई।

माँ ने बच्चे को पलंग पर सुला दिया।
अवस्तार, पर्यंक, पलंग, पालिक, मँझा, मंझा, मेच

A piece of furniture that provides a place to sleep.

He sat on the edge of the bed.
The room had only a bed and chair.
bed
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चार खांबांवर उभारलेली, शेताच्या राखणीसाठी केलेली बसण्याची जागा.

उदाहरणे : माचावर बसलेला शेतकरी जनावराची आवाज एकून उठला.

समानार्थी : माचवा

खेत में बना वह मचान जिस पर बैठकर किसान फसल की रखवाली करता है।

मचान पर सोया किसान पशुओं की आवाज सुनकर जाग गया।
पाढ़, मंचमंडप, मचान, मैरा

A raised horizontal surface.

The speaker mounted the platform.
platform