अर्थ : हिंदूंच्या त्रिमूर्तींपैकी एक, विश्वाचे पालन करणारी देवता.
उदाहरणे :
विष्णूने प्रसन्न होऊन धृवाला वरदान दिले.
समानार्थी : अच्युत, केशव, जनार्दन, त्रिविक्रम, नारायण, मधुसुदन, रमाकांत, रमानाथ, रमापती, रमारमण, रमावर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीनायक, लक्ष्मीपती, विष्णू, वैकुंठनाथ, श्रीवास, सत्यनारायण, हरी
अर्थ : एक राग.
उदाहरणे :
माधव हा मल्हार,बिलावल आणि नटनारायणाच्या योगाने तयार झाला आहे.
समानार्थी : माधव राग
अर्थ : एक वर्णवृत्त.
उदाहरणे :
माधवच्या प्रत्येक चरणात आठ जगण होते.