अर्थ : जिथे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते ती शाळा.
उदाहरणे :
माझी मुलगी उच्च माध्यमिक शाळेत शिकत आहे.
समानार्थी : माध्यमिक शाळा, हायस्कूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह विद्यालय जहाँ आठवी, नौवीं से लेकर दसवीं तक की शिक्षा दी जाती है।
मेरी बेटी उच्च माध्यमिक शाला में पढ़ती है।