पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मापीव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मापीव   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : ज्याचे मापन झालेले आहे असा.

उदाहरणे : हे मापीव तांदूळ त्यात घाल.

समानार्थी : मापलेला, मापित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो मापा गया हो।

यह चावल मापित है।
नपा हुआ, मापा हुआ, मापित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.