पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मायोनिस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मायोनिस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंडे, तेल, विनेगर इत्यादींपासून तयार केलेले खाद्य.

उदाहरणे : मायोनिस टाकल्याने कोशिंबीर जास्त चवदार झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंडे, तेल आदि से बनी एक बहुत ही गाढ़ी चटनी जैसी वस्तु जो सैंडविच, सलाद आदि में डाली जाती है।

मेयो डालने से सलाद और भी स्वादिष्ट हो गया।
मेयो, मेयोनीज, मेयोनीज़, मेयोनेज, मेयोनेज़

Egg yolks and oil and vinegar.

mayo, mayonnaise

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.