पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.

उदाहरणे : खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.

समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, हाणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।

सिपाही चोर को लाठी से मार रहा है।
उसने बच्चे को एक चाँटा रसीद किया।
आघात करना, ठोंकना, ठोकना, ताड़ना, धुनना, धुनाई करना, पिटाई करना, पीटना, प्रहार करना, मार-पीट करना, मारना, मारना पीटना, मारना-पीटना, मारपीट करना, रसीद करना, लगाना, वार करना, हनन करना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : टोला मारणे.

उदाहरणे : चेंडू क्रिडांगणाच्या बाहेर टोलवला.

समानार्थी : टोलवणे

३. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : जीव घेणे.

उदाहरणे : लोकांनी चोराला मारले.

समानार्थी : जिवे मारणे, जीव घेणे, ठार करणे, ठार मारणे, प्राण घेणे

४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या वस्तूने आघात करणे.

उदाहरणे : तिने काठीने मला मारले.

समानार्थी : आघात करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को आघात या चोट पहुँचाना।

उसने मुझे पेन की नोक से लगाया।
लगाना

Give trouble or pain to.

This exercise will hurt your back.
hurt
५. क्रियापद / घडणे

अर्थ : ठोकले जाणे किंवा मार खाणे.

उदाहरणे : गुरुजींनी मुलांना आज चांगले बदडले.

समानार्थी : ठोकणे, ठोकले जाणे, बदडणे, मार खाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठोंका जाना या मार खाना।

मनोहर आज मेरे हाथों ठुकेगा।
ठुकना, पिटना
६. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्याची हत्या करण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : सुग्रीवाने बालीला रामामार्फत मारले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जान से मारने का काम दूसरे से कराना।

सुग्रीव ने बाली को राम से मरवाया।
मरवाना, हत्या करवाना
७. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीवर प्रहार करणे.

उदाहरणे : चेंडूला फळीने मार

८. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : (विशेषतः खेळात) एखादी वस्तू इत्यादी उपयोगाबाहेर होईल किंवा निष्क्रिय होईल असे करणे.

उदाहरणे : बुद्धिबळपटूने एका प्यादेने प्रतिस्पर्ध्याचा वजीर मारला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गंजीफे, ताश, शतरंज आदि खेलों में विपक्षी के पत्ते, गोटी आदि जीतना।

शतरंजी ने एक प्यादे से प्रतिद्वंदी के वजीर को मारा।
मारना
९. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पूर्ण करणे किंवा बनविणे.

उदाहरणे : आज सचिनने शतक ठोकले.

समानार्थी : ठोकणे, पूर्ण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरा करना या बनाना।

आज सचिन ने शतक जड़ा।
जड़ना, ठोंकना, ठोकना, लगाना

मारणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मारण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : एखाद्याला मारण्यासाठी हिम्मत हवी.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारने या प्रहार करने की क्रिया या भाव।

किसी को मारने के लिए हिम्मत चाहिए।
प्रहरण, मारण, मारन, मारना

The act of contacting one thing with another.

Repeated hitting raised a large bruise.
After three misses she finally got a hit.
hit, hitting, striking

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.