पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मार्च शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मार्च   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी वर्षगणनेतील तिसरा महिना.

उदाहरणे : मार्च महिन्यात माझी परीक्षा आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईसवी सन् का तीसरा महीना।

हमारी परीक्षा मार्च में समाप्त हो गयी।
मार्च

The month following February and preceding April.

mar, march
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका विशिष्ट अंतरावर पाऊल उचलणे व खाली ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : विद्यार्थी मैदानात कदमताल करत आहे.

समानार्थी : कदमताल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक स्थान पर खड़े रहकर एक निश्चित अंतराल पर कदम को बारी-बारी से ऊपर उठाने तथा नीचे गिराने की क्रिया।

बालचर मैदान में कदमताल कर रहे हैं।
कदमताल, प्रयाण, मार्च

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.