पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मालगाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मालगाडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारची रेल्वे ज्यातून फक्त सामान इत्यादी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचवले जाते.

उदाहरणे : मालगाडीच्या सर्व डब्यात कोळसे भरले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की रेलगाड़ी जिससे केवल सामान आदि एक स्थान से दूसरे स्थान को पहुँचाए जाते हैं।

मालगाड़ी के सभी डिब्बों में कोयला भरा हुआ था।
माल-गाड़ी, मालगाड़ी

A railroad train consisting of freight cars.

freight train, rattler

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.