पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मावळलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मावळलेला   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लोप पावलेला वा दिसेनासा झालेला.

उदाहरणे : हाच अस्तंगत सूर्य उद्या सकाळी पूर्वेला उगवेल

समानार्थी : अस्त, अस्तंगत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डूबा हुआ।

पश्चिम में अस्तगत सूर्य पूर्व में उदित हुआ।
अस्त, अस्तगत, डूबा

Being below the horizon.

The moon is set.
set

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.