पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिशनरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिशनरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी व्यक्ती.

उदाहरणे : बर्‍याच मिशनर्‍यांवर जबरदस्तीने इतर धर्मीयांचा धर्म बदलण्याचा आरोप लागला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिशन का वह सदस्य जो ईसाई धर्म के प्रचार के लिए अनेक जगहों पर जाता है।

कई मिशनरियों पर जबरदस्ती धर्म परिवर्तन का आरोप लगा है।
मिशनरी

Someone sent on a mission--especially a religious or charitable mission to a foreign country.

missionary, missioner

मिशनरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मिशन संबधी.

उदाहरणे : तो मिशनरी हेतू पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिशन संबंधी।

वह मिशनरी उद्देश्यों को पूरा करने के लिए बहुत मेहनत कर रहा है।
मिशनरी

Relating to or connected to a religious mission.

missional, missionary

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.