अर्थ : अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर.
उदाहरणे :
मिशिगन हे जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे.
समानार्थी : मिशिगन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The 3rd largest of the Great Lakes. The largest freshwater lake entirely within the United States borders.
lake michigan, michigan