पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिष्टान्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : गोड चवीचे खाद्यपदार्थ.

उदाहरणे : लग्नात दोन, तीन प्रकारची मिष्टान्ने होती

समानार्थी : पक्वान्न, मिठाई

विशेष प्रकार से बनी हुई खाने की मीठी चीज़।

वह मिष्टान्न खाना पसंद करता है।
मिठाई, मिष्टान्न, मीठा

A food rich in sugar.

confection, sweet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.