पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुंडन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुंडन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वस्तर्‍याने डोक्यावरचे पूर्ण केस काढून टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : माझे आजोबा पितृपक्षात मुंडन करतात.

समानार्थी : मुंडण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उस्तरे से सिर के बाल साफ करने की क्रिया।

मेरे दादाजी प्रत्येक पितृपक्ष में अपना मुंडन करा लेते हैं।
आवपन, मुंडन

Shaving the crown of the head by priests or members of a monastic order.

tonsure

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.