पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.

उदाहरणे : त्याने लाडू उचलून तोंडात घातला.

समानार्थी : तोंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अंग जिससे प्राणी बोलते और भोजन करते हैं।

वह इतना डर गया था कि उसके मुँह से आवाज़ ही नहीं निकल रही थी।
अवारी, आस्य, तुंडि, तुण्डि, मुँह, मुख, वक्त्र

The opening through which food is taken in and vocalizations emerge.

He stuffed his mouth with candy.
mouth, oral cavity, oral fissure, rima oris
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.

उदाहरणे : आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.

समानार्थी : चर्या, चेहरा, तोंड, मुखमंडल, मुखमंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले के ऊपर के अंग का अगला भाग।

राम का चेहरा खुशी से दमक रहा था।
इन बच्चों की शक्ल आपस में बहुत मिलती है।
आप ज़रा रुख़ से नक़ाब तो हटाइए।
आनन, आस्य, चेहरा, मुँह, मुख, मुख मंडल, मुखड़ा, रुख, रुख़, वदन, शकल, शक्ल, सूरत

The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.

He washed his face.
I wish I had seen the look on his face when he got the news.
face, human face
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे नदी समुदात जाऊन मिळते ती जागा.

उदाहरणे : मुखजवळचे पाणी खारट असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जगह जहाँ नदी की धारा समुद्र में मिलती है।

मुहाने का पानी खारा-मीठा होता है।
मुहाना

The point where a stream issues into a larger body of water.

New York is at the mouth of the Hudson.
mouth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.