पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुघल काळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुघल काळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : भारतात मोगल साम्राज्याचा काळ.

उदाहरणे : मोगलांच्या काळात स्थापत्यशास्त्र आणखी विकसित झाले.

समानार्थी : मोगल काळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत में मुगलों के शासन का काल।

मुगल काल में बहुत सारे स्मारकों का निर्माण हुआ।
मुगल काल, मुगलकाल, मुग़ल काल, मुग़लकाल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.