सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील मुरडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुरडणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.

उदाहरणे : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले

समानार्थी : पिरगळणे, पिळणे

घुमाव या बल देना।

अध्यापक जी ने गलती करने पर नीरज का कान मरोड़ा।
अमेठना, उमेठना, उमेड़ना, ऐंठना, घुमाना, मरोड़ना

Turn like a screw.

screw
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : नापसंतीसूचक वा एखाद्याच्या चित्ताकर्षणासाठी खोटा हावभाव करणे.

उदाहरणे : उगाच नखरे करू नकोस

समानार्थी : नखरे करणे